शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

गोव्यातील मुरगावात ५० इंच पाऊस

By admin | Updated: June 27, 2016 21:52 IST

राज्यात सोमवारी दिवसभर सरासरी दीड इंच पाऊस पडला तर मुरगावात इंचाचे अर्धशतक गाठले आहे. मान्सून गोव्यात एकाच गतीने बरसत असून दर दिवसा दीड दोन इंच

पणजी: राज्यात सोमवारी दिवसभर सरासरी दीड इंच पाऊस पडला तर मुरगावात इंचाचे अर्धशतक गाठले आहे. मान्सून गोव्यात एकाच गतीने बरसत असून दर दिवसा दीड दोन इंच पाऊस पडत आहे. राज्यात सरासरी पावसाने इंचाची चाळीसी गाठली आहे. सर्वात अधिक पाऊस मुरगाव व दाबोळी या भागात अनुक्रमे ५० इंच आणि ४२ इंच एवढा नोंद झाला आहे. त्यानंतर काणकोण, केपे व पणजीचा क्रमांक लागत आहे. वाळपई आणि फोंड्यात मात्र सर्वात कमी पाऊस पडला आहे. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १९ इंच व २३ इंच एवढाच पाऊस पडला आहे. पावसाचा प्रभाव असाच कायम राहिल्यास जून अखेरपर्यंत म्हणजे राहिलेल्या तीन दिवसात फोंडा व सत्तरी तालुका वगळल्यास ऊर्वरी भागात ५० टक्के होण्याची शक्यता आहे. दरम्यान मान्सून अत्यंत सक्रीय असून येत्या २४ तासात राज्यात सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यान म्हटले आहे.