शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोपा विमानतळावर तस्करीचे सोने, मोबाइल मिळून ४ कोटींचा ऐवज जप्त; तिघे अटकेत

By किशोर कुबल | Updated: October 22, 2023 18:10 IST

महसूल गुप्तचर अधिकाय्रांची कारवाई

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय गोवा विभागाच्या अधिकाय्रांनी अबुधाबीहून आलेल्या तीन प्रवाशांची झडती घेत ५.७ किलो तस्करीचे सोने व २९ प्रो मॅक्स मोबाइल मिळून ३.९२ कोटी रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

मोपा विमानतळ गेल्या ११ डिसेंबर रोजी खुला करण्यात आला त्यानंतर या विमानतळावर झालेली तस्करीची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. दुबईहून आलेल्या तिन्ही प्रवाशानी पेस्टच्या स्वरुपात सोने आणले होते. परंतु महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) चाणाक्ष अधिकाय्रांच्या नजरेतून ही तस्करी सुटली नाही. गुजरात बाला पटेल ऊर्फ मोहम्मद  गुलाम नबी (३७., रा. गुजरात), कामरान अहमद खान (३८, रा. मुंबई) व इरफान (३०, रा. उत्तर प्रदेश) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

तीन वर्षात ३६ प्रकरणे नोंद ; ३० किलो तस्करीचे सोने जप्तदरम्यान, यापूर्वी गोव्याच्या दाबोळी विमानतळावर अधूनमधून तस्करीचे सोने पकडले जाण्याच्या घटना घडत होत्या. प्राप्त माहितीनुसार गेल्या तीन वर्षांच्या काळात गोव्यात सोन्याच्या तस्करीचे ३६ गुन्हे नोंद झाले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मिळून ३० किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले.देशभरातील चित्र असे आहे की, २०२० नंतर आतापर्यंत देशात ८७५ सोने तस्करीची प्रकरणे नोंद झाली. हा आलेख वाढताच आहे. कोविड महामारीच्या काळात आंतरराष्ट्रीय विमाने बंद होती. त्यामुळे सोने तस्करीची प्रकरणे झाली.

 २०२१ साली गोव्यात सोने तस्करीची १३ प्रकरणे घडली व १२.२२ किलो सोने जप्त करण्यात आले. २०२२ साली १५ प्रकरणे घडली व ८.९ किलो सोने जप्त केले. २०२० साली ७ प्रकरणे घडली व ७.७४ किलो सोने जप्त केले.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ