शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात २६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 21:45 IST

गोव्यात एकूण २६ अतिसंवेदनशीर मतदान केंद्रे तर २४ संवेदनशीर मतदान केंद्रे घोषित करण्यात आली आहेत.

पणजी - गोव्यात एकूण २६ अतिसंवेदनशीर मतदान केंद्रे तर २४ संवेदनशीर मतदान केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या पूर्वी व नंतर कायदा सुव्यवस्थेचे पालन व्हावे व आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी पोलीस मुख्यालयात बुधवारी निरीक्षक ते अधीक्षक पातळीवरील अधिकाºयांची पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी बैठक घेतली. गोव्यात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी  आणि लोकसभेसाठी मतदान एकाचवेळी २३ एप्रील रोजी होत आहे. गोव्यात निवडणुका शांततापूर्ण वातावरणात होत असल्या तरी खबरदारी म्हणून काही पावले प्रशासनाला उचलावी लागता आहेत. मतदान केंद्रातील लोकसंख्या व सांस्कृतीक पार्श्वभुमी लक्षात घेऊन संवेदनशीर व अतिसंवेदनशील  मतदान केंद्रे घोषित करण्यात आली आहेत.  उत्तर गोव्यात ५ मतदानकेंद्रे तर दक्षीण गोव्यात २१ मतदान केंद्रे ही अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.  तसेच उत्तर गोव्यात १७ मतदान केंद्रे ही संवेदनशील तर दक्षीण गोव्यात ७ मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. इतर गोव्यातील मतदार येवून स्थाईक झालेल्या भागातील केंद्रांचा या संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रात सामावेश आहे. पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी ही माहिती दिली.  दरम्यान राज्यात निमलष्करी दळे २० एप्रील रोजी दाखल होणार आहेत. दरम्यान सिंग यांनी सर्व पोलीस अधिकाºयांची मुख्यालयात बैठक घेऊन कायदा सुव्यवस्था व निवडणूकीच्यावेळी लावण्यात येणाºया व्यवस्थेचा आढावा घेतला. आचार संहितेसंबंधीची सर्व माहिती  पोलीस कर्मचा-यांना ठाऊक असली पाहिजे. आपल्याला नेमून दिलेल्या वरिष्ठ अधिकाºयाच्या नेहमी संपर्कात कनिष्ठांनी राहावे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पोलीसांकडे सबंधित वरिष्ठ अधिकाºयाचे मोबाईल क्रमांक असले पाहिजेत याची खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना सिंग यांनी बैठकीत केली.

टॅग्स :ElectionनिवडणूकGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019