शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात 20 लाखांचे अंमलीपदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:12 IST

बुथवार मतदारांची यादी तपासली जात असून ज्यांच्याकडून काही अघटीत घटना घडण्याची शक्यता आहे त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही स्थानिक पोलिसांना करण्यात आल्या आहेत.

मडगाव: गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्र्वभूमीवर गोवा पोलिसांनी बेकायदेशीर दारु व्यवहारावर निर्बंध आणतानाच अंमलीपदार्थ व्यवसायाविरोधातही मोहीम उघडली आहे. मागच्या तीन आठवडय़ात गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून 20 लाखांचे ड्रग्स पकडण्यात आले आहेत.

गोव्याचे पोलीस महानिरीक्षक परमादित्य यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अशा व्यवहारावर निर्बंध यावेत यासाठी गोव्याच्या सीमेवरील गस्त वाढवली असून या सीमेवरुन आत येणाऱ्या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय सीमेवरील आड वाटांवरही पोलीस गस्त ठेवण्यात आली आहे.

आतापर्यंत गोवा पोलिसांनी 20 लाखांचे अंमलीपदार्थ जप्त करण्याबरोबरच सुमारे अडीच कोटींची दारु पकडली आहे. त्याशिवाय मटक्यावरही आमची कारवाई चालू आहे. गोव्यातील अंमलीपदार्थ विरोधी पथकांसह वाहतूक, क्राईम ब्रँच, स्पेशल ब्रँच आणि स्थानिक पोलिसांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत व्हावे यासाठी सर्व बुथवार मतदारांची यादी तपासली जात असून ज्यांच्याकडून काही अघटीत घटना घडण्याची शक्यता आहे त्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही स्थानिक पोलिसांना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :goaगोवाDrugsअमली पदार्थ