शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

गोव्यात ऑक्टोबरमध्ये १७४ कोविड बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 19:28 IST

Corona Virus : २२ जून रोजी राज्यात कोरोनाचा पहिला बळी नोंद झाला होता. गेल्या सव्वा चार महिन्यांत सहाशे व्यक्ती मरण पावल्या.

पणजी : कोविड बळींच्या संख्येबाबत शुक्रवारी गोव्याने सहाशेचा आकडा ओलांडला. गेल्या चोवीस तासांत कोविडने पाचजणांचा जीव घेतला. यामुळे राज्यात कोविड बळींची एकूण संख्या शुक्रवारी ६०२ झाली. ओक्टोबरमध्ये १७४ व्यक्ती दगावल्या.

२२ जून रोजी राज्यात कोरोनाचा पहिला बळी नोंद झाला होता. गेल्या सव्वा चार महिन्यांत सहाशे व्यक्ती मरण पावल्या. बहुतांश मृत्यू ओगस्ट, सप्टेंबर व ओक्टोबर महिन्यात झाले. दि. ३० सप्टेंबरपर्यंत एकूण मृत्यू ४२८ होते. आता संख्या सहाशेच्या पुढे गेली. म्हणजेच ओक्टोबरमध्ये दि. ३० पर्यंत एकूण १७४ मृत्यूंची नोंद झाली. सप्टेंबरच्या एका महिन्यात २३४ कोविड बळींची नोंद झाली होती. ओगस्टमध्ये संख्या १५० होती.

शुक्रवारी गोमेको इस्पितळात चौघांचा बळी गेला व होस्पिसियो इस्पितळात एकटा मरण पावला. दोन रुग्ण इस्पितळात आल्यानंतर चोवीस तासांत मरण पावले. एकटा पंधरा मिनिटांत मरण पावला.

वास्को येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्ण, हळदोणा येथील ७७ वर्षीय महिला रुग्ण, डिचोली येथील ७० वर्षीय रुग्ण, पेडणे येथील ६४ वर्षीय रुग्ण व केपे येथील ३६ वर्षीय तरुण यांचे कोविडमुळे निधन झाले.

महिना व कोविड बळींची संख्या

....................................................

ओगस्ट...........१५०

..........................................

सप्टेंबर..............२३४

..............................................

ऑक्टोबर.............१७४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा