शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 09:08 IST

११ मे रोजी गोमेकॉमध्ये ऑक्सिजनअभावी २६ रुग्ण दगावले. १३ रोजी पहाटे याच कारणामुळे १५ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. येथील मृत्यूसत्र थांबत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 

पणजी : येथील बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) आणखी १३ कोविड रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे दोन ते सहा या वेळेत हे मृत्यू झाले. ऑक्सिजन पुरवठ्याचा घोळ संपुष्टात आणण्यात सरकारला अपयश येत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या इस्पितळात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २७ रुग्ण दगावले. यातील सगळे ऑक्सिजनअभावी मरण पावलेले नाहीत. ११ मे रोजी गोमेकॉमध्ये ऑक्सिजनअभावी २६ रुग्ण दगावले. १३ रोजी पहाटे याच कारणामुळे १५ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. येथील मृत्यूसत्र थांबत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, काँग्रेसचे केंद्रीय नेते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी ट्वीट केले व गोव्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांची हकालपट्टी व्हायला हवी, अशी मागणी केली. दिवसाढवळ्या कोरोनाबाधितांचे खूनच होत असल्यासारखी गोव्यात स्थिती आहे, असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

भीतीचे वातावरण गोव्यातील विविध इस्पितळांमध्ये कोरोनामुळे दररोज ६० ते ७० जणांचे मृत्यू ओढवत आहेत. तेरा महिन्यांत राज्यात सुमारे दोन हजार जणांचे कोरोनाने बळी घेतले. त्यात गोमॅकॉत सुरु असलेल्या मृत्यूसत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसChief Ministerमुख्यमंत्री