शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील १२ हजार विद्यार्थी अद्याप रेनकोट, गणवेशापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 13:30 IST

पालकांकडून नाराजी व्यक्त

पणजी : गोव्यात प्राथमिक शाळांमधील तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांना जून उलटला तरी अद्याप रेनकोट आणि गणवेश मिळालेले नाहीत. यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मान्सून सुरु होऊन पंधरा दिवस झाले. गरीब, गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत जावे लागते. प्राप्त माहितीनुसार खादी ग्रामोद्योग मंडळाकडून रेनकोट व गणवेश घेतले जातात. लोकसभा तसेच विधानसभेच्या चार मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीनिमित्त २६ मेपर्यंत आचारसंहिता लागू होती त्यामुळे त्याआधीच प्रक्रिया सुरु केलेली होती. असे असतानाही विद्यार्थ्यांना या वस्तू मिळू शकलेल्या नाहीत. सरकारी व अनुदानित प्राथमिक शाळांमधील इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना रेनकोट व गणवेश दिले जातात. दर दोन वर्षांनी इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो. त्यासाठी खात्याने भरीव आर्थिक तरतूदही केलेली असते. परंतु यंदा या योजनेत किंचित बदल करण्याच्या हालचाली चालल्याची माहिती मिळते. वह्या आणि पाठ्यपुस्तके मात्र मिळालेली आहेत. विद्यार्थ्यांना रेनकोट, गणवेश न मिळाल्याचा विषय आगामी विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी कंबर कसली आहे. शिक्षण खात्याचे संचालक नागराज होन्नेकेरी यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता त्यांनी मोबाइल फोन कॉलला उत्तर दिले नाही.  

टॅग्स :Schoolशाळा