शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

लाईव्ह गेमिंग खेळणाऱ्या १२ जणांना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई

By वासुदेव.पागी | Updated: November 15, 2023 17:26 IST

गोव्यात क्राईम ब्रॅंचची मोठी कारवाई.

पणजी: दोनापावला येथील चान्सीस कॅसिनोवर क्राईम  ब्रँचकडून मंगळवारी रात्री छापा टाकण्यात आला. या कारवाईत बेकायदेशीररित्या लाईव्ह जुगार खेळणाऱ्या १२ जणांना अटक केली.  

लाईव्ह जुगारला परवानगी नसतानाही दोनापावला येथील चान्सीस कॅसिनोवर लाईव्ह जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.तिथे जुगार खेळणाऱ्यांना आणि जुगार चालविणाऱ्यांना मिळून १२ जणांना अटक केली. तसेच कॅसिनोवरील साहित्यही जप्त केले. त्यात १टेबल, लाइव्ह कार्ड्स, कार्ड शफर, १कार्ड स्कॅनर, १डेल मोनिटर, १ डिलर मॉनिटर, ३६ लाख रुपये किंमतीची कॅश चिप फ्लोट,  आणि ३३ हजार रुपये  रोख रक्कम जप्त करण्यात आली. 

गोव्यात लाईव्ह गेमिंगवर बंदी असून या बंदीचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी ऑनलाईन गेमिंग सुरू असते. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लायव्ह गेमिंगविरुद्ध कारवाई चालविली होती.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी