शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
3
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
4
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
5
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
6
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
7
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
8
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
9
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
10
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
11
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
13
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
14
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
15
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
16
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
17
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
18
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
19
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
20
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

महिलांनी केला सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:41 PM

सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी धाडसत्र राबवून दारूविक्रेत्यांनी लपवून ठेवलेला मोह व दारूचा सडवा नष्ट केला आहे. दारूविक्रेत्यांनी महिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात बामणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देगर्कापेठा येथे कारवाई : दारूविक्रेत्यांविरोधात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कबामणी : सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी धाडसत्र राबवून दारूविक्रेत्यांनी लपवून ठेवलेला मोह व दारूचा सडवा नष्ट केला आहे. दारूविक्रेत्यांनी महिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर महिलांनी दारूविक्रेत्यांविरोधात बामणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.गर्कापेठा गावात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू तयार करून विक्री केली जात होती. गावातील महिलांनी एकत्र येत गावात दारू व खर्राबंदी विक्रीचा ठराव घेतला. मात्र काही दारूविक्रेते महिलांच्या सूचनांचे पालन न करता दारूची विक्री करीत होते. दोन महिन्यांपासून दारूबंदी असताना काही विक्रेते लपूनछपून दारू काढून त्याची विक्री करीत होते. ही बाब महिलांच्या लक्षात आल्यानंतर महिलांनी बुधवारी तीन घरी धाड टाकली, दोन घरी मोहफूल व गुळाचा सडवा आढळला. दारूच्या काही बाटलाही सापडल्या. महिलांनी सडवा नष्ट केला असता, दारूविक्रेत्याने महिलांना अश्लिल भाषेत शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. याबाबत संघटनेच्या महिलांनी बामणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.