शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षातच बंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:16 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय धानोरा (उत्तर) यांच्या मार्फत दीड वर्षापूर्वी कंपार्ट नं. ५५३ मध्ये चिचोली लगत बांधलेला बंधारा अल्पावधीतच फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : वन विभागाने रोजगार हमी योजनेतून केले होते बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय धानोरा (उत्तर) यांच्या मार्फत दीड वर्षापूर्वी कंपार्ट नं. ५५३ मध्ये चिचोली लगत बांधलेला बंधारा अल्पावधीतच फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. बंधारा बांधकाम दर्जाबाबत शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी (उत्तर) धानोराच्या यंत्रणेव्दारे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमधून २०१६ मध्ये बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधकामात लोकल गिट्टी व निकृष्ट साहित्य वापरण्यात आले. त्यामुळे दीड वर्षातच बंधारा वाहून गेल्याने येथे पाणी न अडता वाहून जात आहे. पावसाळ्यातील पाण्याची अडवणूक होऊन त्याचा उपयोग शेतीला व्हावा, तसेच अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. ८.८० लाख रूपयांचा निधी बंधारा बांधकामासाठी मंजूर झाला. बंधारा बांधकामासाठी ७.६१ लाख रूपयांचा खर्च करून आॅक्टोबर २०१६ मध्ये सदर बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु अल्पावधीतच या बंधाऱ्याची दुर्दशा झाल्याने बंधाऱ्याच्या बांधकाम दर्जावर शेतकऱ्यानी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. सध्या पुराचे पाणी वाहून जात आहे. येथे पाणी राहणार की नाही अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी