शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांचे संरक्षण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देउपवनसंरक्षकांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे लोकसंवाद कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जंगलाच्या अवैैध तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडू लागला आहे. अन्नसाखळी टिकवून ठेवण्यात वन्यजीव मौलिक भूमिका बजावतात. यामुळे जंगलाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वडसा वन विभागाचे उप वनसंरक्षक एन. ए. विवरेकर यांनी केले.वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले. यावेळी सहाय्यक उप वनसंरक्षक जी. एम. धोंगडे, सहाय्यक उप वनसंरक्षक व्ही. बी. कांबळे, एस. व्ही. सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी काशिनाथ गेडाम, वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे, एस. एम. डोंगरवार, एम. पी. चांगले उपस्थित होते.भविष्याच्या दृष्टिकोनातून निसर्गाचा समतोल राखण्यात वन्य जीवांची मौलिक भूमिका आहे. जंगलांची व्याप्ती वाढविण्यात सहाय्यक ठरणारी आहे. जल, जंगल जमिनीचे संरक्षण करण्यात आल्यास अनेक अडचणींवर मात करता येत असल्याने आपले नैतिक कर्तव्य समजून प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही विवरेकर म्हणाले.कार्यक्रमाला स्थानिक वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक उप वनसंरक्षक व्ही. बी. कांबळे यांनी केले.योजनांबाबत जागृतीजनसंवादात नागरिकांना वन विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सामाजिक वनीकरण, प्रादेशिक आणि वन्यजीव, पीक नुकसान, मनुष्य हानी, मागेल त्याला रोपे, खाजगी वृक्षतोड यासह अन्य योजनांचा समावेश होता. दरम्यान अनेक नागरिकांनी अधिकाऱ्यांना आपल्या मनातील शंका व समस्यांबाबत विचारणा केली असता, अधिकाºयांनी त्यांच्या शंकांचे योग्य समाधान केले.

टॅग्स :Socialसामाजिक