शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातले महागडे बियाणे कशाला, घरातलेच धान करेल तुम्हाला मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

पावसाळा जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी आता बियाणांचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचा दर्जा चांगला राहत असला तरी हे बियाणे तीनपट महाग राहते. एका एकरासाठी जवळपास एक हजार रुपयांची बॅग खरेदी करावी लागते. दहा एकर शेती असेल तर बियाणांचा खर्च दहा हजारांच्या वर जातो. एवढा खर्च करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य हाेत नाही. घरच्या धानाची काळजी घेऊन प्रकिया केल्यास हजाराे रुपये वाचतील.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खासगी कंपन्यांकडील बियाणे अतिशय महाग राहते. हे बियाणे खरेदी करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य हाेत नाही. घरच्या बियाण्यांवर पेरणीपूर्वी याेग्य ती प्रक्रिया केल्यास या बियाणांची उगवण क्षमता वाढण्यास मदत हाेते. पावसाळा जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी आता बियाणांचा शाेध घेण्यास सुरुवात केली आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचा दर्जा चांगला राहत असला तरी हे बियाणे तीनपट महाग राहते. एका एकरासाठी जवळपास एक हजार रुपयांची बॅग खरेदी करावी लागते. दहा एकर शेती असेल तर बियाणांचा खर्च दहा हजारांच्या वर जातो. एवढा खर्च करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य हाेत नाही. घरच्या धानाची काळजी घेऊन प्रकिया केल्यास हजाराे रुपये वाचतील.

किमान दाेन बांध्या दत्तक घ्या-    शेतातील दाेन बांध्या दत्तक घ्याव्यात. या धानाची याेग्य काळजी घ्यावी. या बांधीतील खबरे धानाची वेळाेवेळी काढणी करावी. कापणीनंतर धानाचे भारे वेगळे ठेवावे. -    यंत्राने मळणी करतेवेळी विशेष काळजी घ्यावी. इतर धान भेसळ हाेऊ नये, यासाठी आपल्याच शेतातील इतर धानाची मळणी प्रथम करावी. त्यानंतर  बियाणांसाठी वापरले जाणाऱ्या धानाची मळणी करावी.

पातळ राेवणी करादाट राेवणीमुळे धानावर तुळतुळा व इतर राेगांचा प्रादुर्भाव हाेण्याचा धाेका राहते. त्यामुळे प्रत्येक चुडीत दाेन ते तीन राेपांची लागवड करावी. दाेन ओळीत १५ ते २० सेंटीमीटरचे अंतर असावे. दहा ओळीनंतर १ फुटाचे अंतर साेडावे. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत हाेते. तसेच याच साेडलेल्या जागेतून फवारणी, खत टाकणे आधी कामे करता येतात.

६० टक्के बियाणे वापरादुकानातून खेरेदी करून आणलेले बियाणे दाेन वर्ष वापरू शकतात. शेतकऱ्यांनी ६० टक्के बियाणे घरचे वापरावे तर ४० टक्के बियाणे खरेदी करावे. यामुळे बराच खर्च वाचताे. घरच्या बियाणांवर पेरणीपूर्वी प्रक्रिया करावी. राेपे सुदृढ असल्यास पीक चांगले येते. धानाचे बियाणे लागवडीसाठी शक्यताे बेड तयार करावा.- प्रदीप वाहने, तालुका कृषी अधिकारी, गडचिराेली

६० टक्के बियाणे घरचे वापराकृषी विभागाच्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी दरवर्षी ४० टक्के बियाणे खरेदी करावे, तर ६० टक्के बियाणे घरचे वापरावे. जे बियाणे खरेदी केले ते दाेन वर्ष वापरता येतात. दाेन वर्षानंतर  बियाणे बदलावे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती