शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जेवण तर चांगले देताच स्वच्छताही बाळगा ; कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:13 IST

Gadchiroli : अन्न प्रशासन करते कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरात खवय्यांची कमी नाही. हॉटेल व ढाब्यावरील जेवण करण्याची अनेकांना आवड आहे. हॉटेल व ढाब्यावरील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक कुटुंबं आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा तरी जातात; परंतु, येथे स्वच्छता पाळली जाते काय, हा प्रश्न आहे. केवळ हॉटेल चकचकीत ठेवून चालत नाही तर स्वयंपाकगृहात स्वच्छता नसेल तर परवाना निलंबित तसेच फौजदारी कारवाई होऊ शकते.

हॉटेल, ढाबे तसेच खाद्यपदार्थाची विक्री होणाऱ्या प्रत्येक प्रतिष्ठानची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित केली जाते. हे काम सातत्याने सुरू असले तरी काही हॉटेलचालक नियमांचे पालन करीत नाही. यामुळेच हॉटेल्स चकाचक दिसत असले तरी त्यांचे किचन मात्र गलिच्छ असते, अस्वच्छता आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. गडचिरोली शहरात २० च्यावर लहान-मोठे हॉटेल आहेत. यापैकी जवळपास १० हॉटेल मोठे असून, दिसायला चकचकित आहेत. तेथे खानपानविषयक सर्वच सुविधा उपलब्ध आहेत; परंतु, अनेकदा येथेही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते. प्रसंगी परवाना निलंबनासह फौजदारी कारवाईसुद्धा केली जाते. किचनमध्ये स्वच्छता नसल्यास किवा खाद्यपदार्थांच्या नमुन्यात त्रुटी आढळून आल्यास कारवाईपूर्वी हॉटेलचालकांना सुधारणा करण्याची संधी पत्राद्वारे दिली जाते. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाते. किचनमध्ये स्वच्छता नसल्यास किवा खाद्यपदार्थांच्या नमुन्यात त्रुटी आढळून आल्यास कारवाईपूर्वी हॉटेलचालकांना सुधारणा करण्याची संधी पत्राद्वारे दिली जाते. सुधारणा न झाल्यास कारवाई केली जाते. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली