शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मतांमध्ये फेरफार करणारे काय न्याय देतील? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:04 IST

Gadchiroli : गडचिरोलीतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत मतदारसंख्येत मोठी वाढ झाली आहे. हे नेमके कसे शक्य आहे? मतदार यादीत फेरफार करून महायुती सत्तेत आली आहे. मतांमध्येच फेरफार करणारे सरकार शेतकऱ्यांना काय न्याय देणार? असा सवाल असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ जून रोजी येथे शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली. मोर्चा निघण्यापूर्वी जाहीर सभा झाली. यावेळी सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, प्रतिभा धानोरकर, आमदार रामदास मसराम, अभिजित वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. विश्वजित कोवासे, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर आदी उपस्थित होते. सभेनंतर चंद्रपूर रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

लोह आंदोलन उभे करणार

  • यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, मुख्यमंत्री गडचिरोलीचा दौरा व मुक्काम कशासाठी करतात माहीत आहे.
  • इथल्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालून जंगल उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला जात आहे.
  • सुपीक जमिनी उद्योग, विमानतळासाठी घेतल्या हिसकावून घेतल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. मात्र, याविरुद्ध लोह आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळGadchiroliगडचिरोलीcongressकाँग्रेस