शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचा विषय पोहोचला लोकसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी प्रदान करून दोन वर्ष झाली असताना जमीन अधिग्रहण व मार्गाच्या बांधकामासाठी निधीची पूर्तता करण्यात न आल्याने या रेल्वेमार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करून व निधीची पूर्तता करून सदर मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी खासदार नेते यांनी लोकसभेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुर्गम व जंगलव्याप्त, आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित आणि अविकसित क्षेत्र असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी रेल्वेप्रवासाचे स्वप्न दिवास्वप्नच ठरत आहे. या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी अखेर बुधवारी (दि.४) नियम ३७७ च्या अधीन सूचनेअंतर्गत लोकसभेत या मुद्द्यावर आवाज उठवत हे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी केली.वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी प्रदान करून दोन वर्ष झाली असताना जमीन अधिग्रहण व मार्गाच्या बांधकामासाठी निधीची पूर्तता करण्यात न आल्याने या रेल्वेमार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करून व निधीची पूर्तता करून सदर मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी खासदार नेते यांनी लोकसभेत केली.यासोबतच गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली-आष्टी-आलापल्ली- सिरोंचा- मंचेरीयाल- अदिलाबाद तथा नागभीड- काम्पाटेम्पा- चिमूर- वरोरा या दोन नवीन रेल्वेलाईनच्या सर्व्हेक्षणासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही नेते यांनी लोकसभेत करून या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

टॅग्स :railwayरेल्वेAshok Neteअशोक नेते