शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

गडचिरोलीत दोन ठिकाणी नक्षल्यांनी केली जाळपोळ; ट्रॅक्टर्स जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 10:52 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, काहीकंत्राटदारांनी अतिदुर्गम भागात काम सुरूच ठेवले. याचाच गैरफायदा घेत नक्षल्यांनी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देलॉकडाऊन मध्ये सुरू होते काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कमलापूर-लिंगमपल्ली व किष्टापूर या दोन ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाकरिता असलेले ट्रॅक्टर्स नक्षल्यांनी मंगळवारी रात्री जाळून टाकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आले. प्रशासनाकडून कंत्राटदारांना काम बंद ठेवण्याचे सांगण्यात आले. मात्र, काहीकंत्राटदारांनी अतिदुर्गम भागात काम सुरूच ठेवले. याचाच गैरफायदा घेत नक्षल्यांनी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.कमलापूर-लिंगमपल्ली रस्त्यावरील पुलाच्या कामावर असलेले २ ट्रॅक्टर आणि २ मिक्सर मशीन नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. काल मध्यरात्री सदर घटना घडली असून यामध्ये संबंधित ठेकेदाराने नुकसान झाले आहे.सध्या लॉकडाऊन असल्याने संपूर्ण रहदारी बंद करण्यात आली आहे. देशावर नव्हे तर संपूर्ण जगावरच कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण प्रशासन लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र जठत असून दिवस-रात्र पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. अश्या परिस्थितीत दुर्गम आणि अतिदुर्गम भागात कंत्राटदारांना काम बंद करण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आली होती. मात्र अशाही परिस्थितीत दुर्गम भागात काम सुरू ठेवल्याने नक्षल्यांना एक प्रकारचा संधी मिळाला आहे आणि याच संधीचा फायदा घेत काल मध्यरात्री कमलापूर ते लींगमपल्ली रस्त्यावरील पुलाचा कामावरील २ ट्रॅक्टर आणि २ मिक्सर मशीन जाळपोळ केली. या घटनेने या परिसरात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी