शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli Farmer | दुर्दैवी! नापिकीचा धक्का असह्य; रात्री शेतात जाऊन घेतलं विष

By गेापाल लाजुरकर | Updated: December 30, 2022 22:16 IST

गडचिरोलीच्या रेगडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

गाेपाल लाजुरकर, चामाेर्शी/घाेट (गडचिराेली) : सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकट ओढवून त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला यंदाच्याही नापिकीचा धक्का असह्य झाला. या धक्क्यातच त्याने रात्री स्वत:ची शेती गाठून विष प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे शुक्रवारी (दि.३० डिसेंबर) उघडकीस आली.दिगंबर नरोटे (वय ४२, रा. रेगडी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

नराेटे यांना सतत नापिकीला सामाेरे जावे लागले. याच नैराश्येतून त्यांनी गुरुवारी रात्री स्वत:च्या शेतावर जाऊन विष प्राशन करीत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिस मदत केंद्र रेगडी येथे देण्यात आली. पाेलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात चामोर्शी येथे पाठविला. रेगडी पोलिस मदत केंद्रात या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास प्रभारी अधिकारी नंदकुमार शिंब्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक वलथरे करीत आहेत. विशेष म्हणजे, मृत हे रेगडी येथील गाव मुखिया फकिरा नरोटे यांचे भाऊ होत. नापिकीमुळेच दिगंबर नराेटे यांनी आत्महत्या केली, अशी कुजबुज लाेकांमध्ये हाेती, पाेलिसांनीही याला दुजाेरा दिला.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरी