शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

ट्रक अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:28 IST

एमआयडीसीच्या फॅक्ट्रीमध्ये किराणा साहित्य पुरवठा करून गडचिरोली शहराकडे परत येत असताना दोन मुलींना वाचविण्यासाठी ब्रेक दाबल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार .....

ठळक मुद्देएमआयडीसी मार्गावरील घटना : मुलींना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एमआयडीसीच्या फॅक्ट्रीमध्ये किराणा साहित्य पुरवठा करून गडचिरोली शहराकडे परत येत असताना दोन मुलींना वाचविण्यासाठी ब्रेक दाबल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास एमआयडीसी मार्गावर सीआरपीएफ कॅम्पजवळ घडली. विशेष म्हणजे या अपघातादरम्यान ट्रक उलटला.देवानंद दाणे (४०) रा. विसापूर असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. एमएच-३१-एपी-४०३७ क्रमांकाचा ट्रक शहराकडे येत असताना देवानंद दाणे यांच्या एमएच-३३-यू-४६८९ क्रमांकाच्या दुचाकीला धडक बसली. यात देवानंद दाणे हा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेतांना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात