शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी रेलिंगला दुचाकीची धडक; पती ठार, पत्नी जखमी

By दिलीप दहेलकर | Updated: April 24, 2025 02:17 IST

चामाेर्शी मार्गावरील दर्शनी फाट्यानजीकची घटना...

गडचिराेली : बाहेरगावी गेलेले दाेघे पती पत्नी दुचाकीने गडचिरोली मार्गे चामोर्शीकडे परत येत होते. वाटेत दुचाकीवरील नियंत्रण सुटून राष्ट्रीय महामार्गाच्या लोखंडी रेलिंगला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना २३ एप्रिल राेजी दुपारी ४. ३० वाजेच्या सुमारास दर्शनी फाट्याजवळ घडली.

मोरेश्वर सातपुते (६० ,रा. चामाेर्शी) असे मृतकाचे नाव असून त्यांची पत्नी सुमन मोरेश्वर सातपुते (५५) या गंभीर जखमी आहेत. मोरेश्वर सातपुते हे पत्नीला आणण्यासाठी केरोडा (ता. सावली जि. चंद्रपूर)येथे दुचाकीने गेले होते. गडचिरोली मार्गे चामोर्शी येथे परत येत असताना पाणी पिण्यासाठी दुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दर्शनी जवळच रोडच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला दुचाकीचे धडक बसली. त्यात मोरेश्वर हे रेलिंगला लटकून जागीच ठार झाले तर पत्नी सुमन मोरेश्वर सातपुते गंभीर जखमी झाल्या. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील तपास गडचिराेली पाेलिस करीत आहेत.फाेटाे - मृतक माेरेश्वर सातपुते

टॅग्स :Accidentअपघात