शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

भरधाव ट्रकची धडक, दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

विशेष म्हणजे मृतक प्रकाश कोसरे यांनी दुचाकीवरून जाताना डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच मरण पावले. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. गेल्या चार दिवसात दुचाकीवरील हा तिसरा अपघात आहे. त्यातील कोणत्याही दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नव्हते.

ठळक मुद्देसमोरासमोर धडक : पाठलाग करून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कपोेर्ला : दुचाकीने आपल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या इसमाला समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गडचिरोली-आरमोरी मार्गावरील पोर्लाजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. प्रकाश आत्माराम कोसरे (४७) रा.वसा असे मृताचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, मूळचा अकोला येथील असलेले प्रकाश कोसरे वसा येथे भाड्याच्या खोलीत राहून पोर्लाजवळच्या लक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनीत व डांबर प्लान्टमध्ये वाहने दुरूस्तीचे काम करत असे. बुधवारी दुपारी ते जेवण करण्यासाठी मोटारसायकल (एमएच ३१, बीझेड ७०८६) ने वसाकडे जात असताना आरमोरीकडून गडचिरोलीकडे निघालेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात कोसरे जागीच ठार झाले.दुचाकीला धडक देताच ट्रकचालकाने तेथून पळ काढला. पण काही युवकांनी पाठलाग करून त्याला गोगावनजिक पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, एएसआय कुमरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.विशेष म्हणजे मृतक प्रकाश कोसरे यांनी दुचाकीवरून जाताना डोक्यात हेल्मेट घातलेले नव्हते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच मरण पावले. डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. गेल्या चार दिवसात दुचाकीवरील हा तिसरा अपघात आहे. त्यातील कोणत्याही दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नव्हते.

टॅग्स :Accidentअपघात