शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

रानडुकरांची शिकार करणाऱ्या दोघांना अटक

By admin | Updated: October 17, 2016 02:05 IST

रानडुकराची शिकार करुन त्याचे मांस विकायला निघालेल्या देवनगर येथील दोन जणांना मुलचेरा येथील वनकर्मचाऱ्यांनी अटक केली.

मुलचेरा : रानडुकराची शिकार करुन त्याचे मांस विकायला निघालेल्या देवनगर येथील दोन जणांना मुलचेरा येथील वनकर्मचाऱ्यांनी अटक केली. कार्तिक शंकर सरकार व मनोज अनंत डाली अशी आरोपींची नावे आहेत.शनिवारी दुपारी देवनगर येथे कार्तिक शंकर सरकार हा रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विकायला निघाला होता. मात्र, या बाबतची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे रानडुकराचे ५ किलो मांस आढळून आले. वनकर्मचाऱ्यांनी कार्तिक व त्याचा सहकारी मनोज अनंत डाली या दोघांना अटक केली. पंकज विनय मलिक हा अद्यापही फरार आहे. दोन्ही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. व्ही. मेडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक क्षेत्र अधिकारी व्ही. पी. लटारे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)