शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

वादळाने गोठा कोसळून दोन जनावरे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:20 AM

चामोर्शी तालुक्यातील गणपूर परिसरातील मुधोली तुकूम येथील रहिवासी गंगाराम पोचू झाडे यांच्या मालकीचा गुरांचा गोठा कोसळून दोन जनावरे जखमी झाली. तर पाच जनावरे सुखरूप निघाली.

ठळक मुद्देगणपूर येथील घटना : आर्थिक मदत देण्याची मागणी; शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील गणपूर परिसरातील मुधोली तुकूम येथील रहिवासी गंगाराम पोचू झाडे यांच्या मालकीचा गुरांचा गोठा कोसळून दोन जनावरे जखमी झाली. तर पाच जनावरे सुखरूप निघाली.गणपूर परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळासह पाऊस झाला. वादळामुळे गजानन झाडे यांचा गुरांचा गोठा कोसळला. या गोठ्यात एकूण सात जनावरे होती. त्यापैकी पाच जनावरे सुखरूप निघाली. मात्र दोन जनावरे गोठ्यातच सापडल्याने जखमी झाली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोठ्यात सापडलेली जनावरे काढण्यास मदत केली. यावेळी स्थानिक रहिवासी साईनाथ झाडे, उपसरपंच सुनील कडते, नामदेव वळुले, रितेश आसमवार, मारोती झाडे, मारोती नागापुरे, चंदू तिमाडे, बाबुराव नागापुरे, गणपती तिमाडे, दिवाकर झाडे यांनीही मदत केली.आ. डॉ. देवराव होळी यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोसळलेल्या गोठ्याची पाहणी केली. शेतकरी गजानन झाडे यांची विचारपूस केली. मागील आठ दिवसांपासून गणपूर परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फटका परिसरातील अनेक घरांना बसला आहे. शेकडो घरांवरील कवेलू उडून गेल्याने नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले असून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस