शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ट्रॅक्टर उलटून जामटोला येथील २४ वऱ्हाडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

धनीराम नैताम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. काही जखमींना गुप्त मार असल्याने त्यांना सूद्धा वैद्यकीय चाचणी करिता जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देसाक्षगंधावरून परतताना अपघात । वाहन चालकाचे सुटले नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत येत असताना ट्रॅक्टर उलटल्याने २४ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडला. सदर अपघात भटेगाव-सोनपूर मार्गावर घडली.रामगड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जामटोला येथील खूशाल मडावी याचा साक्षगंध धानोरा तालुक्यातील मांगदा येथे होता. कार्यक्रमासाठी वऱ्हाडी ट्रॅक्टरने गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना ट्रक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक्टर उलटले. या अपघातात धनीराम नैताम (६५), तूकाराम नैताम (६०), उद्धव बावाणकर (४०), प्रफूल होळी (२५), अजय मडावी (१८), जमनाबाई कूमोटी (४५), सिताराम कोल्हे (६०), कैलाश केरामी (३५), लिलाधर नैताम (२०), लोमेश नैताम(२०), राजेंद्र होळी (३५), कलीराम होळी (६०), अंकूश कोल्हे (१९), निशांत होळी (१९), समीर मडावी (१६), मधूकर नैताम (२६), राजीराम मडावी (४०), शामराव मडावी (४५), अरूण नैताम (४०) सर्व राहणार जामटोला, मिथून नैताम (२०) व रामसू नैताम (४५) रा. हेटीनगर, मुक्ताबाई मडावी (५०) रा लक्ष्मीनगर, करण दर्रो (१७) रा. बिजापुर राजनसाय उसेंडी (६५) रा. वाघदरा हे जखमी झाले. धनीराम नैताम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरीत जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. काही जखमींना गुप्त मार असल्याने त्यांना सूद्धा वैद्यकीय चाचणी करिता जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. अपघाताची माहीती मिळताच पं. स. सदस्य मनोज दुनेदार यांनी रूग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

टॅग्स :Accidentअपघात