शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात ट्रकने बसला चिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:35 IST

सिरोंचावरून आलापल्लीकडे येणाऱ्या ट्रकने विरूध्द दिशेने जाणाºया बसला धडक दिली. यामध्ये बसचा बराचसा भाग चिरल्या गेला. सुदैवाने या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर घटना जिमलगट्टापासून सहा किमी अंतरावर येर्रागडा फाट्यावर घडली.

ठळक मुद्देयेर्रागडा फाट्याजवळची घटना : एक प्रवासी जखमी, ट्रक चालकाने केले होते अतिमद्यप्राशन

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : सिरोंचावरून आलापल्लीकडे येणाऱ्या ट्रकने विरूध्द दिशेने जाणाºया बसला धडक दिली. यामध्ये बसचा बराचसा भाग चिरल्या गेला. सुदैवाने या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर घटना जिमलगट्टापासून सहा किमी अंतरावर येर्रागडा फाट्यावर घडली.एमएच ०६५-८८६८ क्रमांकाची अहेरी-सिरोंचा ही शेवटची आठ प्रवासी घेऊन सिरोंचाकडे जात होती. दरम्यान एमएच ३४ बीजी ९९१८ क्रमांकाचा ट्रक माल भरून तेलंगणा राज्यातून आलापल्लीकडे येत होता. येर्रागड्डा फाट्यावर ट्रक व बस यांची धडक झाली. यामध्ये बसच्या मागील चाकापासून मागचा भाग पूर्णपणे कापल्या गेला. बसमधील प्रवासी समोरच्या सिटवर बसले होते. त्यामुळे सात प्रवासी अतिशय किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्याबरोबर खासगी वाहनाने ते निघून गेले. केवळ बकय्या सलपाला (५०) रा. तेलंगणा राज्य हा जखमी झाला आहे. जिमलगट्टा येथील नागरिक व पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमीला दवाखाण्यात भरती केले.विशेष म्हणजे, वाहनचालक सचिन पोदाडी हा मोठ्या प्रमाणात दारू पिऊन असल्याचे दिसून येत होते. दारूच्या नशेतच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रकने बसला धडक दिली. धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. या अपघातात ट्रक व बसचेही मोठे नुकसान झाले. बस अन्वर कुरेशी हा चालक चालवित होता. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात