शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात ट्रक उलटला, मात्र जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:16 IST

धानोरा-रांगी मार्गावर धानोपासून एक किमी अंतरावर रोडवर उभा असलेला ट्रक रस्ता खचल्याने उलटला. मात्र यात जीवितहानी झाली नाही. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सोमवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देरोड खचल्याने घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: धानोरा-रांगी मार्गावर धानोपासून एक किमी अंतरावर रोडवर उभा असलेला ट्रक रस्ता खचल्याने उलटला. मात्र यात जीवितहानी झाली नाही. ही घटना १४ सप्टेंबर रोजी सोमवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.धानोरा-रांगी मार्गाच्या रोडचे काम सुरू आहे. या कामावर रोडवर पसरविण्यासाठी काळी गिट्टी गडचिरोलीवरून आणली जात आहे. ११ सप्टेंबर रोजी शुक्रवारला गडचिरोलीवरून चार ट्रक गिट्टी भरून आले. काम सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळच रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करण्यात आला होता. रोडवर गिट्टी टाकण्याच्या प्रतीक्षेत असलेला एमएच ३३ पी ११२२ क्रमांकाचा ट्रक उभा होता. ट्रकचालक संजय कन्नाके रा.आष्टी याने हा ट्रक उभा करून खाली उतरला. फोनवर बोलत असताना अचानक हा ट्रक रोड खचल्याने उलटला. सुदैवाने यावेळी ट्रकमध्ये कुणीच नसल्याने जीवितहानी टळली.

टॅग्स :Accidentअपघात