शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक व खासगी बसची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 23:39 IST

देसाईगंजवरून नागपूरकडे प्रवाशी घेऊन जात असलेली खासगी बस व विरूध्द दिशेने येणाऱ्या युपी ७० एफटी ४६४७ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक बसली. सदर अपघात वैनगंगा नदी पुलाच्या अगदी मधोमध शुक्रवारी ३.३० वाजता घडला. या अपघातात खासगी बस चालकाला गंभीर मार लागला. तसेच एक प्रवाशी सुध्दा जखमी झाला.

ठळक मुद्देसंडे अँकर । वैनगंगा नदी पुलावरची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंजवरून नागपूरकडे प्रवाशी घेऊन जात असलेली खासगी बस व विरूध्द दिशेने येणाऱ्या युपी ७० एफटी ४६४७ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक बसली. सदर अपघात वैनगंगा नदी पुलाच्या अगदी मधोमध शुक्रवारी ३.३० वाजता घडला. या अपघातात खासगी बस चालकाला गंभीर मार लागला. तसेच एक प्रवाशी सुध्दा जखमी झाला. जखमींना देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प पडली. देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातानंतर दोन्ही वाहने बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.मोठी दुर्घटना टळलीट्रक व खासगी बसची धडक देसाईगंज-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदी पुलाच्या अगदी मधोमध घडली. या धडकेत एखादे वाहन नदीत पडण्याचा धोका होता. नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. मात्र सुदैवाने वाहन नदी पात्रात कोसळले नाही.

टॅग्स :Accidentअपघात