शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वीजतारांना स्पर्श होऊन ट्रकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:16 IST

येथील प्राणहिता कॅम्प लगत असलेल्या नवीन महिला व बाल रुग्णालयाच्या बाजूला ११ केव्ही वाहिनीच्या जिवंत तारांना ट्रकचा स्पर्श होऊन एक ट्रक आगीच्या स्वाधीन झाला. सदर घटना गुरूवारी घडली.

ठळक मुद्देअहेरीतील घटना : २५ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील प्राणहिता कॅम्प लगत असलेल्या नवीन महिला व बाल रुग्णालयाच्या बाजूला ११ केव्ही वाहिनीच्या जिवंत तारांना ट्रकचा स्पर्श होऊन एक ट्रक आगीच्या स्वाधीन झाला. सदर घटना गुरूवारी घडली.नवीन महिला व बाल रुग्णालयासाठी ट्रकद्वारे रेती आणणे सुरु आहे. एमएच ३३ ओ ०१९९ क्रमांकाच्या ट्रकने रेती आणण्याचे काम सुरु होते मात्र रेती खाली करून ट्रक पुढे नेत असतांना ट्रॉलीचा स्पर्श तारांना होऊन ट्रकला आग लागली.आग लागताच नगर पंचायत अहेरीच्या अग्नीशमन दलास माहिती देण्यात आली मात्र अग्निशमन वाहनाचे चालक शववाहिका घेऊन गडचिरोलीला गेल्याने अग्नीशमन वाहन त्वरित पोहोचू शकले नाही. लगेच याची माहिती पोलीस जवान शेरा पठाण यांना माहीत होताच त्यांनी प्राणहिता कॅम्प मधून तसेच सीआरपीएफ बटालियन ९ व ३३ मधून तीन पाण्याचे टँकर आणून आग नियंत्रणात आणली. शकील शेख यांच्यासह सीआरपीएफ जवान व स्थानिक युवकांनीही खूप मेहनत घेतली. मात्र आग विझवेपर्यन्त ट्रक आगीच्या स्वाधीन झाला होता. शेवटी सीआरपीएफच्या जवनांनी नगर पंचायत अहेरीचे अग्निशमन वाहन चालवत आणून आग पुर्णत: विझवली. यात ट्रक मालकाचे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. विद्युत विभागाचे अभियंता अमित शेंडे यांनी अहेरी शहराची लाईन बंद केली. या अपघातात ट्रक चालकाने ट्रकच्या बाहेर उडी घेतल्याने त्याच्या जीवास हानी झाली नाही. 

टॅग्स :fireआग