पारंपरिक टोळ निवळणी : जिल्ह्यातील बहुतांश भूभाग मोह वृक्षाने व्याप्त आहे. अनेक गावातील महिला मे, जून या महिन्यात टोळी वेचतात. त्यानंतर टोळीची पारंपरिक पद्धतीने निवळणी करतात. याकरिता वैरागड येथील महिला मोठ्या पसरट दगडाचा वापर करीत असल्याचे हे दृश्य.
पारंपरिक टोळ निवळणी :
By admin | Updated: June 15, 2015 01:46 IST