शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

तीन नक्षलींचा खात्मा, पोलिसांवर हल्ला केल्यानंतर गडचिरोलीत चकमक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 5:01 AM

घनघोर धुमश्चक्रीत पोलिसांनी मंगळवारी सकाळी नक्षलींचा डिव्हिजन कमांडर सुनील कुळमेथे, त्याची पत्नी स्वरूपासह अन्य एका महिला नक्षलीला कंठस्नान घातले. सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात सकाळी दहाच्या सुमारास ही चकमक झाली.

गडचिरोली   घनघोर धुमश्चक्रीत पोलिसांनी मंगळवारी सकाळी नक्षलींचा डिव्हिजन कमांडर सुनील कुळमेथे, त्याची पत्नी स्वरूपासह अन्य एका महिला नक्षलीला कंठस्नान घातले. सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात सकाळी दहाच्या सुमारास ही चकमक झाली.सकाळी सशस्त्र दलाच्या सी-६० पथकाचे कमांडो व्यंकटापूर परिसरातील सिरकोंडा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना १० ते १२ नक्षलींनी त्यांच्यावर गोळीबार केला. धुमश्चक्रीनंतर घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह, तसेच दोन बंदुका, माओवादी पत्रके व अन्य साहित्य सापडले. या वर्षातील हे सर्वांत मोठे यश असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले.धानोरा तालुक्यातील मुरूमगावच्या बाजारात मंगळवारी आलेल्या तीन नक्षल्यांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता पिस्तुलातून गोळी झाडून दोघे पळून गेले.२२ लाखांचे बक्षीसया चकमकीत ठार झालेले सुनील उर्फ विलास मारा कुळमेथे व स्वरूपा उर्फ आमसी पोचा तलांडी या पती-पत्नीचा अनेक नक्षली कारवायांत सहभाग होता. त्यापैकी सुनीलवर १६ लाखांचे, तर स्वरूपावर ६ लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली