शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यातील महसूल मंडळाच्या इमारतीचे हस्तांतरण झाले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 17:03 IST

Gadchiroli : हस्तांतरणाआधीच 'महसूल'ची कार्यालये जीर्ण कोट्यवधींच्या इमारती ठरताहेत निरुपयोगी

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तलाठी कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालयासाठी सुसज्ज इमारती व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने काही वर्षांपूर्वी बांधण्यात आली. परंतु सदर बांधकामे महसूल विभागास हस्तांतरण होण्याआधीच जीर्ण झाले. कोट्यवधी रुपये खर्चुन बांधलेल्या इमारती निरुपयोगी ठरत असल्याने त्यांचा उपयोग केव्हा होणार, असा सवाल नागरिकांचा आहे. 

चामोर्शी तालुक्यात महसूल मंडल अधिकारी कार्यालये, तसेच तलाठी सज्जे बांधण्यात आले. या कार्यालयांचे हस्तांतरण न झाल्याने सध्या या कार्यालयासमोर झुडपे वाढली आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष झाल्याने सध्या ते ओसाड पडले आहेत. नागरिकांची विविध कामे वेळीच व्हावी, तलाठी व मंडल अधिकारी हे वेळेवर उपस्थित राहावे यासाठी कार्यालये व निवासस्थाने बांधली. मात्र, या बांधकामाचे हस्तांतरण न झाल्याने कारभार सुरू होण्यापूर्वीच बांधकामे दिवसेंदिवस जीर्ण होत आहेत. कार्यालये सज्ज करून त्यांचे हस्तांतरण लवकर करून काम सुरू करावे, अशी मागणी भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक आशिष पिपरे व भाजप शहर महामंत्री रमेश अधिकारी यांनी केली.

कारभार भाड्याच्या खोलीतूनचतालुक्यातील तलाठी कार्यालये व महसूल मंडल अधिकारी कार्यालयाचे कामकाज सध्या भाड्याच्याच खोलीतून सुरू आहे. ज्या नागरिकांच्या घरी हे कार्यालय भाड्याने घेतले आहे. त्यांचे भाडेसुद्धा वेळेवर मिळत नाही. एक-दोन वर्षांपासून भाडे शासनाकडे थकीत असल्याची ओरड घरमालकांची आहे.

 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीGovernmentसरकार