शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

इंद्रावती नदीवर हाेणार हाेता जलविद्युत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2022 23:29 IST

देचलीपेठा गावापासून दोन किलोमीटर पूर्व दिशेला एक डाेंगर आहे. या डाेंगरापासून दोन ते अडीच किलोमीटरवर इंद्रावती नदीपलीकडे छत्तीसगड राज्याला सुरुवात हाेते. या दोन डोंगरच्या मधोमध इंद्रावती नदी वाहते.  दोन डाेंगराच्या मधून इंद्रावतीचे पाणी धबधब्याच्या रुपाने पाणी खाली काेसळते. या ठिकाणी नदीची रुंदी फक्त जवळपास चाळीस फुट राहते. याच स्थानाला जितम म्हणून ओळखले जाते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी / सिरोंचा : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा या गावाच्या किनारी वाहणाऱ्या इंद्रावती नदीवरील जितम या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प हाेणार हाेता. मात्र हा प्रकल्प शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याने या प्रकल्पाचे काम पुढे जाऊ शकले नाही. देचलीपेठा गावापासून दोन किलोमीटर पूर्व दिशेला एक डाेंगर आहे. या डाेंगरापासून दोन ते अडीच किलोमीटरवर इंद्रावती नदीपलीकडे छत्तीसगड राज्याला सुरुवात हाेते. या दोन डोंगरच्या मधोमध इंद्रावती नदी वाहते.  दोन डाेंगराच्या मधून इंद्रावतीचे पाणी धबधब्याच्या रुपाने पाणी खाली काेसळते. या ठिकाणी नदीची रुंदी फक्त जवळपास चाळीस फुट राहते. याच स्थानाला जितम म्हणून ओळखले जाते. या धबधब्याजवळ जलविद्युत प्रकल्प प्रायोजित होते. दाेन डाेंगरांच्या मधोमध माती भरून इंद्रावतीचे पाणी अडवून एक डॅम प्रकल्प प्रायोजित होते. बरेच लोक या धरणाला इंचमपल्ली धरण म्हणून उद्बोधत होते. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात हे सर्व प्रायोजित होते. या स्थानावर सिंचाई विभागाच्या वतीने माती आणि दगड परिक्षणाचे काम दोन वर्षापर्यंत चालले होते. सिंचाई विभागाच्या चमूची निवासस्थान सध्याच्या पोलीस स्टेशन जवळ होते. काही गाव पाण्याखाली येणार म्हणून काही नागरिकांनी विराेध दर्शविला हाेता. तसेच शासनाकडूनही फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 

डाेळ्यांचे पारणे फिटते येथील साैंदर्य दोन डाेंगराच्या मधून इंद्रावतीचे पाणी धबधब्याच्या रूपाने पाणी खाली काेसळते. या ठिकाणी नदीची रुंदी फक्त जवळपास चाळीस फुट राहते. याच स्थानाला जितम म्हणून ओळखले जाते. या पर्यटन स्थळाला चांगली प्रसिद्धी मिळाल्यास पर्यटनस्थळ म्हणून विकास हाेण्यास मदत हाेईल.

 

टॅग्स :riverनदी