शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत शिक्षक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:01 IST

विरूध्द दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षकाच्या डोक्याला मार लागला. सदर घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता धानोरा-गडचिरोली मार्गावर धानोरापासून दोन किमी अंतरावर कन्हारटोला येथे घडली.

ठळक मुद्देकन्हारटोला वळणावरील घटना : डोक्याला मार लागल्याने रूग्णालयात भरती

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : विरूध्द दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार शिक्षकाच्या डोक्याला मार लागला. सदर घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता धानोरा-गडचिरोली मार्गावर धानोरापासून दोन किमी अंतरावर कन्हारटोला येथे घडली.शिवराम सखाराम उईके (४८) रा. कन्हारटोला असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. शंकर खोब्रागडे (४७) रा. चंद्रपूर असे कार मालकाचे नाव आहे. उईके आपल्या एमएच ३३ यू २९७१ क्रमांकाच्या दुचाकीने धानोरावरून कन्हारटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जात होते. कारमधील दोघे पतीपत्नी हे लग्नाकरिता चंद्रपूरवरून खांबाळा येथे जात होते.कन्हारटोला वळणावर कारची दुचाकीला धडक बसली. यात उईके यांच्या डोक्याला मार लागला. तसेच कारही रस्त्याच्या कडेला झुडूपात शिरली. कारमधील पती-पत्नी हे सुखरूप आहेत. शिक्षकाला सर्व प्रथम ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले.कन्हारटोलाचे वळण धोकादायककन्हारटोला वळणावर दूरचे वाहन दिसत नाही. अगदी जवळ वाहन आल्यावर नजरेस पडते. यामुळे या ठिकाणी नेहमीच लहान, मोठे अपघात होतात. १२ दिवसांपूर्वी याच ठिकाणी ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसली व दोन युवक ठार झाले होते. या ठिकाणी दोन्ही बाजुने रस्ता खोलगट आहे व मध्यंतरी उंच आहे. एक रस्ता एकीकडे तर दुसरा कन्हारटोला गावात जातो. त्यामुळे येथे चौक तयार झाला आहे. या ठिकाणी गतिरोधक बांधणे गरजेचे आहे.

टॅग्स :Accidentअपघात