शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शेत शिवारात महिलेचा संशयास्पद मृत्यू, चेहरा रक्ताने माखल्याने गुढ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:23 IST

कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मृत शिलाबाई रविवारी दुपारच्या सुमारास वाकडी मार्गावर असलेल्या स्व:च्या शेतात तूर पेरण्यासाठी गेली होती.

ठळक मुद्देकुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मृत शिलाबाई रविवारी दुपारच्या सुमारास वाकडी मार्गावर असलेल्या स्व:च्या शेतात तूर पेरण्यासाठी गेली होती

कुरखेडा (गडचिरोली) : येथील एका वृद्ध शेतकरी महिलेचा तिच्याच शेतात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शिलाबाई कुंडलिक कसारे (60 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. मृतदेहावर इतरत्र कोणतीही गंभीर दूखापत प्रथमदृष्टया दिसत नसली तरी चेहरा रक्ताने माखलेला आहे. त्यामुळे हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला की कोणी जड वस्तूने डोक्यावर मारून हत्या केली हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. 

कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मृत शिलाबाई रविवारी दुपारच्या सुमारास वाकडी मार्गावर असलेल्या स्व:च्या शेतात तूर पेरण्यासाठी गेली होती. मात्र, रात्र होऊनही ती परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. रात्री शेतात शोध घेतला असता ती दिसून आली नाही. पण, पुन्हा सकाळी शोध घेत असताना शेतातच तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहीती मिळताच ठाणेदार सुधाकर देठे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला. शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मृत शिलाबाईच्या कुटुंबात पती, मुलगा, मुलगी व इतर सदस्य आहेत. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDeathमृत्यू