शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

भिजलेल्या धानाची केली खासदारांनी पाहणी

By admin | Updated: January 4, 2015 23:12 IST

दोन दिवस झालेल्या अकाली पावसाने शेतमाल मोठ्या प्रमाणावर भिजला. खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन येथील भिजलेल्या शेतमालांच्या पोत्यांची पाहणी केली.

चामोर्शी : दोन दिवस झालेल्या अकाली पावसाने शेतमाल मोठ्या प्रमाणावर भिजला. खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन येथील भिजलेल्या शेतमालांच्या पोत्यांची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली व नुकसानीबाबतचा आढावाही घेतला. बाजार समितीत मोजमाप न होता २५ हजार धानाचे पोते पडले असताना ते पावसाने भिजले. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालाची जबाबदारी घेऊन सदर धान योग्य किमतीत खरेदी करावे व त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना खासदार नेते यांनी केली. तसेच बाजार समितीच्या यार्डात उभारण्यात आलेले व्यापारी गाळे खुले करून तेथे शेतकऱ्यांचा माल ठेवण्याची व्यवस्था करून देण्याचे निर्देश खासदारांनी बाजार समितीच्या सचिवांना दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, जिल्हा महामंत्री रामेश्वर सेलुकर, तालुका महामंत्री माणिकचंद कोहळे, रेखा डोळस, बंडू नैताम, रमेश नैताम, किशोर कोठारे, नागोबा पिपरे, सुरेश शेट्टे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व अडते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी खासदारांच्या मार्फतीने वित्तमंत्र्यांकडे निवेदन पाठविले. (शहर प्रतिनिधी)