शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचे आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Updated: May 28, 2024 15:08 IST

Gadchiroli : नक्षल्यांचे अस्थिर व गुन्हेगारी क्षेत्र सोडून सामान्य जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण

गडचिरोली: महाराष्ट्र शासनाचे सहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने २८ मे रोजी पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. गणेश गट्टा पुनेम (३५,रा.बेच्चापाल ता. भैरमगड जि. बिजापूर, छत्तीसगड) असे त्या माओवाद्याचे नाव आहे.  गणेश पुनेमा हा २०१७ मध्ये छत्तीसगडच्या भैरमगड एरिया दलममध्ये पुरवठा टीममध्ये सदस्य पदावर भरती झाला. २०१८ मध्ये त्याची  उपकमांडर पदावर बढती झाली.  २०१७ मध्ये मिरतूर (जि. बिजापूर, छत्तीसगड) व २०२२ मध्ये तिम्मेनार (जि. बिजापूर, छत्तीसगड) येथे झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग आढळला होता. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने सहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.  नक्षल्यांचे अस्थिर व गुन्हेगारी क्षेत्र सोडून सामान्य जीवन जगण्यासाठी त्याने २८ मे रोजी सीआरपीएफचे पोलीस उप-महानिरीक्षक  जगदीश मीणा  यांच्यासमोर आत्मसमर्पण केले . त्यानंतर त्यांनी त्यास हस्तांतरण गडचिरोली पोलिस दलाकडे सुपूर्द केले. आत्मसमर्पण केल्याने त्यास केंद्र व राज्य सरकारकडून त्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. 

आतापर्यंत १४ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

माओवादविरोधी अभियानामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी उपलब्ध करून दिल्याने २०२२ ते २०२४ या कालावधीत आतापर्यंत एकूण १४ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.  विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर कारवाई करण्यास पोलिस दल तत्पर असून,  माओवाद्यांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करत आहे. त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली