शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत प्लाटून कमांडर सैनू आणि रूपीसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, सर्वांवर होते २४ लाखांचे बक्षीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 19:57 IST

गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. 

गडचिरोली - गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. सैनू ऊर्फ मिरगू झुरू वेळदा (३५) हा एप्रिल २००१ मध्ये कसनसूर एरिया प्लाटून क्रमांक ३ मध्ये भरती झाला. २००८ मध्ये कंपनी क्रमांक ४ च्या प्लाटून ‘ए’ कमांडर म्हणून त्याची पदोन्नती झाली. त्याचा एकूण ६३ पोलीस-नक्षल चकमकीमध्ये सहभाग होता. त्याचबरोबर त्याच्यावर ११ ब्लास्टिंग, १७ खून, ४ जाळपोळ, ३ अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर १२ लाख रूपयांचे बक्षीस होते. रूपी ऊर्फ झुरी कांडे नरोटे (३६) ही डिसेंबर २००३ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. २००८ पासून ती प्लाटून क्रमांक ४ ‘सी’ मध्ये कमांडर म्हणून कार्यरत होती. तिच्यावर ४२ पोलीस-नक्षल चकमक, ७ ब्लास्टिंग, ८ खून व २ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर ६ लाख रूपयांचे बक्षीस होते. अर्जुन नरेश बारसाय पोया (२५) हा सप्टेंबर २०११ ला टिपागड दलममध्ये सदस्यपदावर कार्यरत होता. मार्च २०१४ पासून त्याची प्रेसटीम सदस्य म्हणून नेमणूक झाली. त्याचा ५ पोलीस-नक्षल चकमक, १ खून व ५ जाळपोळीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. छाया ऊर्फ राजे देवू कुळयेटी (२३) ही आॅगस्ट २०११ ला भामरागड दलममध्ये भरती झाली. मार्च २०१५ पासून साऊथ डिव्हिजन सीएनएम टीममध्ये सदस्यपदावर ती कार्यरत होती. तिच्यावर ५ पोलीस-नक्षल चकमक, ३ खून व ८ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. विणू ऊर्फ रामनाथ ऊर्फ बिजावू सुंदर कोवाची (२२) हा जून २०११ ला टिपागड एलओएस सदस्यपदावर भरती झाला. डिसेंबर २०१६ पासून डीव्हीसी जोगन्ना याचा गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचा ६ पोलीस-नक्षल चकमक, २ खून व ७ जाळपोळीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांमध्ये सैनू वेळदा व रूपी नरोटे तसेच अर्जुन पोया व छाया कुळयेटी हे पत्नी-पत्नी आहेत. २०१७-१८ या वर्षात आतापर्यंत एकूण २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक राजा आर, अपर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडित यांच्यासमोर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीnewsबातम्या