शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दोन महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

By admin | Updated: February 12, 2015 01:09 IST

पोटाच्या विकाराने त्रस्त असलेल्या एका महिला रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी १ किलो ६५० ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा काढला.

कुरखेडा : पोटाच्या विकाराने त्रस्त असलेल्या एका महिला रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी १ किलो ६५० ग्रॅम वजनाचा मांसाचा गोळा काढला. तसेच अतिरिक्तस्त्राव होणाऱ्या महिला रुग्णांवर गर्भाशयाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन महिला रुग्णांना जीवनदान दिले. पोटाचा विकार असलेल्या एका विवाहीत महिला रुग्णाला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर महिला असह्य वेदनेने त्रस्त होती. येथील डॉक्टरांनी सदर महिला रुग्णाची तपासणी केली असता, महिलेच्या पोटात मांसाचा मोठा गोळा असल्याचे निष्पन्न झाले. पाच ते सहा वर्षांपासून या महिलेच्या पोटात हा गोळा असल्याने त्याचा आकार वाढत गेला. या महिलेची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला इतरत्र हलविणे शक्य नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी निर्णय घेऊन या महिला रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. गर्भाशयातील रक्तस्त्रावाच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या महिला रुग्णांवर शस्त्रक्रिया करून महिलेचे गर्भाशय यशस्वीरित्या बाहेर काढले. या दोन्ही शस्त्रक्रियेसाठी प्रसूतितज्ज्ञ डॉ. दीपचंद सोयाम, बधिरीकरण तज्ज्ञ मदनकर, डॉ. संभाजी ठाकर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.