शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीतील विद्यार्थ्याच्या डोळ्यात भोसकली पेन्सिल; शस्त्रक्रियेनंतरही दृष्टी धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 14:16 IST

घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील राजीवनगर येथील कार्मेल अकादमीमध्ये पहिल्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच वर्गात शिकत असलेल्या सात्विक रमेश मारगोनी या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पेन्सिलने भोसकल्याने सात्विक याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी शाळेत घडली.

शाळेला सुट्टी झाल्यानंतर वडील मुलास शाळेत आणण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी ताबडतोब मुलाला सिरोंचा येथील डॉक्टरांकडे नेले. मात्र, डोळ्यात गंभीर जखम झाल्याने तेथून तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथील एका मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले.

चाचणीनंतर डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्याला ऑपरेशनचा करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर डॉक्टरांनी तब्बल दोन तास शस्त्रक्रिया केली. मात्र, दृष्टी पूर्ववत येईल, याची खात्री नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे सर्व पालकांनी शाळेबद्दल रोष व्यक्त करत सदर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीGadchiroliगडचिरोली