शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:30 IST

जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली येथे येत आहेत. मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती : आज विविध प्रकल्पांचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गडचिरोली येथे येत आहेत. मूल मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पोलिसांतर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, परीवहन मंत्री दिवाकर रावते, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, कृषी व फलोत्पादन मंत्री सदाशिव खोत, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष संजय धोत्रे, जि. प. च्या अध्यक्ष योगिता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. रामदास आंबटकर, आ. नागो गाणार, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे आदी मान्यवरासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीचे ई - उद्घाटन, आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवरील मोठ्या पुलाचे ई - लोकार्पण, जिल्ह्यातील हायब्रीड अन्युअटी अंतर्गत रस्त्यांच्या २ कामांचे ई - भूमीपुजन, जिल्ह्यातील विविध १८ कामांचे ई - भूमिपुजन, अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रूग्णालयाच्या इमारत बांधकामाचे ई - भूमिपुजन, गती - २ अंतर्गत एससी, एसटी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांना ट्रकचे वाटप आदी कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीNitin Gadkariनितीन गडकरी