शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचे उपाेषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

वेतन वेळेवर हाेत नसल्याने आर्थिक नैराश्यापोटी गडचिराेली येथील कामगारांनी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे.  ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी शासकीय नियमाप्रमाणे तसेच दिवाळी भेट १५ हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी करीत राज्यभरातील विविध कामगार संघटनांच्या कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टाेबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. अशा प्रकारच्या मागण्यांसाठी राज्यभर उपाेषण सुरू करण्यात आले आहे. गडचिराेलीतही आंदाेलन सुरू आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कामगारांचे वेतन नियमित दिले जात नाही. तसेच वेतन थकबाकी आहे व विविध प्रकारचे भत्ते मिळण्यास विलंब हाेत आहे. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे सर्व प्रश्न घेऊन त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिराेली व अहेरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी २७ ऑक्टाेबरपासून बेमुदत उपाेषण सुरू केले. दुसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरूच हाेते.वेतन वेळेवर हाेत नसल्याने आर्थिक नैराश्यापोटी गडचिराेली येथील कामगारांनी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे.  ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी शासकीय नियमाप्रमाणे तसेच दिवाळी भेट १५ हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशी मागणी करीत राज्यभरातील विविध कामगार संघटनांच्या कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टाेबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. अशा प्रकारच्या मागण्यांसाठी राज्यभर उपाेषण सुरू करण्यात आले आहे. गडचिराेलीतही आंदाेलन सुरू आहे.

वार्षिक वेतनवाढ रखडलीराज्य परिवहन प्रशासनाने ३० जून २०१८ राेजी परिपत्रकाद्वारे केलेला निर्णय अद्यापही लागू केला नाही. कामगारांना वार्षिक वेतनवाढ ३१ टक्के व घरभाडे भत्त्याचा दर लागू केलेला नाही, हे अन्यायकारक आहे. जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीची तीन महिन्यांची २ टक्के व जानेवारी २०१९ ते २०२१ या कालावधीची नऊ महिन्यांची ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अद्याप मिळाली नाही. तसेच वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळातील कोविड भत्ता मिळाला नाही, असे कामगारांनी म्हटले आहे.

अहेरीतही बेमुदत उपोषण सुरूचअहेरी: राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगराच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरूवारीही आंदाेलन सुरूच हाेते. उपाेषण आंदाेलनात एन. बी. घायाळ,  विजय गेडाम, स्नेहा चांदेकर, मयूरी गोरले, निर्मला सिडाम, टी. बोरोळे, सुनील पिपरे, प्रवीण गावंडे, किशोर खडसे, गायकवाड सुहास हंबर्डे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :state transportएसटी