शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: October 15, 2016 01:43 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने गडचिरोली

गडचिरोली : एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने गडचिरोली आगारासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट १५ हजार रूपये बोनस देण्यात यावा, १ एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ व ६ टक्के महागाई भत्त्याची उर्वरित थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी, कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करावी, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी एसटी शासनात विलीन करावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग देण्यात यावा, प्रमादिय कारवाईचा अंतिम निकाल लागेपर्यंत वार्षिक वेतनवाढ न देण्याचे नियमबाह्य परिपत्रक रद्द करावे, थेट प्रवासी नसल्याच्या कारणावरून बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या पुन्हा सुरू कराव्या, डावलेल्या सेवा ज्येष्ठता कामगारांच्या बदल्या कराव्या व वेळापत्रकातील नियमबाह्य त्रूटी दूर कराव्या आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे सचिव नीलेशकुमार वाढ, विलास वानखेडे, शेख इस्माईल, यशवंत कापकर, विठ्ठल गेडाम, किशोर वानखेडे, नथ्थू तडस, रेखा बाळेकरमकर, बी. सी. खांडरे यांनी केले. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी)