शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:12 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली.

ठळक मुद्देसीईओंसोबत चर्चा : प्राथमिक शिक्षक संघातर्फे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. या समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी केली.बदली झालेल्या शिक्षकांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र कार्यारत पंचायत समितीला त्वरित पाठवावे, १५ टक्के प्रोत्साहन भत्ता सहाव्या वेतन आयोगानुसार लागू करून थकबाकी त्वरित द्यावी, बरेच शिक्षक अजूनही स्थायी झाले नाहीत. याबाबत कार्यवाही करावी, १२ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय व २४ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी लागू करावी, शालेय प्रभार सेवा ज्येष्ठ शिक्षकांना सोपविण्यात यावा याबाबतचे निर्देश पंचायत समितीला द्यावे, या मागण्यांचे निवेदन प्राथमिक शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. या समस्यांवर चर्चा केली.शासन निर्णयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत पत्र काढले जाईल, तसेच इतरही समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. शिष्टमंडळात संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कावडकर, किशोर कोहळे, धनेश कुकडे, शीला सोमनकर, बावनथडे, रघुनाथ भांडेकर, मारोती वनकर, आशिष धात्रक, सुरेश वासलवार, राजेश चिलमवार, पुरूषोत्तम किरमे, किशोर कस्तुरे यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :educationशैक्षणिकTeacherशिक्षक