शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

वनकर्मचाऱ्यांच्या समस्या साेडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

गडचिराेली : सामाजिक वनीकरणामध्ये कार्यरत वनअधिकारी, कर्मचारी व वनमजुरांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, अशी मागणी बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे ...

गडचिराेली : सामाजिक वनीकरणामध्ये कार्यरत वनअधिकारी, कर्मचारी व वनमजुरांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, अशी मागणी बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. नामदेव खोब्रागडे यांनी सामाजिक वनीकरणचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सामाजिक वनीकरण विभागात काम करणाऱ्या वनमजुरांचे आर्थिक शोषण हाेते. असे प्रकार आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध चौकशी समिती नेमून विभागीय चौकशी करावी. तसेच दोषी आढळून आल्यास नियमानुसार सेवेतून मुक्त करावे. वनीकरणामध्ये प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करून पुढील सेवेसाठी प्रोत्साहन द्यावे व प्रलंबित समस्या तत्काळ साेडवाव्या, अशी मागणी डाॅ. नामदेव खाेब्रागडे यांनी केली. डाॅ. मानकर यांनी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली येथील कामांची सखोल चौकशी करून दाेषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी आशीष येरेकर, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, सामाजिक वनीकरणचे विभागीय वनअधिकारी गोखले, क्षेत्रसहायक गेडाम, वनरक्षक चव्हाण उपस्थित हाेते. निवेदन देताना डॉ. नामदेव खोब्रागडे व प्राचार्य आर.डी. शेंडे उपस्थित होते.