शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

त्रुटी निराकरणासाठी सेवापुस्तक पडताळणी

By admin | Updated: January 18, 2015 22:44 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्राथ. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी प्राथमिक

आरमोरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्राथ. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आले होती. यावेळी सेवा पुस्तकातील त्रुट्या दूर करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे मुख्य लेखा अधिकारी दामोधर राऊत यांनी सूचविले होते. त्या अनुषंगाने प्रथम आरमोरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागामध्ये शिक्षकांचे सेवा पुस्तकांची पडताळणी १६ ते १७ जानेवारीदरम्यान करण्यात आली. पडताळणीदरम्यान मदनकर, निकम व दुनेदार यांनी अनेक त्रूट्यांचे निराकरण केले. यावेळी मुख्य लेखा अधिकारी दामोदर राऊत, संवर्ग अधिकारी शालिक धनगर, लेखाधिकारी शेंडे, साहयक लेखाधिकारी बोक्कावार, जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी भेट देऊन तेथील पाहणी केली व कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आरमोरी येथील पडताळणीच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी नरोटे, जयंत राऊत, सुनील चरडुके, संजय बिडवाइकर, गुलाब मने, मेघराज बुराडे, श्रीरामवार, उइनवार, जीवन शिवणकर, गुणवंत हेडाऊ, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)