शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पांढरा गूळ भरलेला ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:15 IST

आलापल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफूूल गुळसडवा जप्त करण्याची कारवाई सुरू असताना २० एप्रिल रोजी आलापल्ली येथून ट्रकभर पांढरा गूळ जप्त करण्यात आला. यामुळे गूळ विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देआलापल्लीतील घटना : मुक्तिपथ व अहेरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफूूल गुळसडवा जप्त करण्याची कारवाई सुरू असताना २० एप्रिल रोजी आलापल्ली येथून ट्रकभर पांढरा गूळ जप्त करण्यात आला. यामुळे गूळ विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.मुक्तिपथचे संचालक मयूर गुप्ता हे आलापल्ली येथील मुख्य चौकातून जात असताना एका किराणा दुकानासमोर एमएच-३४-बीजी-०५२९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये पांढरा गुळ असल्याचे दिसून आले. गुप्ता यांनी याबाबतची माहिती अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन चौकशी केली असता ट्रकमध्ये पांढरा गूळ आढळून आला. त्यानंतर गूळ भरलेला ट्रक पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला.दारू गाळण्यासाठी गुळाचा वापर करण्यात येतो. परंतु पांढरा गूळ जप्त केल्यानंतर कारवाई करताना अडचण निर्माण होते. सदर गुळाची विक्री दुकानदार रोज किती करतो, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. अहेरी उपविभागात अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात उधान आले आहे. मुक्तिपथच्या सहकार्याने गावागावातील महिला दारूभट्ट्यांवर धाड टाकून त्या उद्ध्वस्त करीत आहेत. ट्रकभर गूळ जप्तीच्या कारवाईमुळे गूळ विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी