शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाचा मुलगाच मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

हत्येनंतर मीनाचा मृतदेह लपविताना आरोपी अविनाशने मृतदेह गाडल्यानंतर खड्डा केल्याचे दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. वरून गवतही टाकले होते. मीनाचा मृतदेह आता कोणाला सापडणारच नाही अशा विश्वासाने आरोपी बिनधास्तपणे गावात वावरत होता. पण कुत्र्यांनी त्याचा डाव हाणून पाडला. त्यांच्या तीक्ष्ण नाकाने मृतदेहाचा वास ओळखला आणि थोडी माती उकरली. त्यातून मीनाची ओढणी बाहेर आली. त्या ओढणीनेच शेवटी मृतदेह तिथे गाडला असल्याचे दिसून आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम (गेर्राटोला) येथील मीना येर्रा सिडाम या युवतीची रहस्यमय हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून ज्याच्यावर संशय होता तो सरपंच रंगा मडावी यांचा मुलगा अविनाश हाच असल्याचे अखेर स्पष्ट झाले. आरोपी अविनाश याला तेलंगणातील करीमनगर येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मीनाचा मृतदेह शेत शिवारातील नाल्यात जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळला होता. एकूण परिस्थितीवरून तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दामरंचा उपपोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविणे सुरू करताच सरपंचाचा मुलगाच गावातून गायब झाला. त्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून त्याला अलगद टिपले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दामरंचा ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन घोडके, उपनिरीक्षक राजेंद्र कपले, अंमलदार प्रशांत गरपडे, सुजितकुमार शिखरे, श्रीहरी बडे यांच्या पथकाने अविनाशला ताब्यात घेऊन बोलते केले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने खून कशासाठी केला, हे लवकरच उघड हाेईल.

अन् कुत्र्यांनी हाणून पाडला आरोपीचा डाव हत्येनंतर मीनाचा मृतदेह लपविताना आरोपी अविनाशने मृतदेह गाडल्यानंतर खड्डा केल्याचे दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. वरून गवतही टाकले होते. मीनाचा मृतदेह आता कोणाला सापडणारच नाही अशा विश्वासाने आरोपी बिनधास्तपणे गावात वावरत होता. पण कुत्र्यांनी त्याचा डाव हाणून पाडला. त्यांच्या तीक्ष्ण नाकाने मृतदेहाचा वास ओळखला आणि थोडी माती उकरली. त्यातून मीनाची ओढणी बाहेर आली. त्या ओढणीनेच शेवटी मृतदेह तिथे गाडला असल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी