शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:44 IST

वाहतूक परवाना नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजच्या तहसीलदारांनी मंगळवारी केली.

ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : १ लाख १२ हजार ९०० रूपयांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : वाहतूक परवाना नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजच्या तहसीलदारांनी मंगळवारी केली.वाहन चालक नानाजी बळीराम बोरकर, रा. शंकरपूर, ता. देसाईगंज हा १७ जुलै रोजी रात्री ८ वाजता देसाईगंज येथील फवारा चौकात ट्रक्टर क्रमांक एमएच ३३ एफ ३३६८ व ट्रॉली क्रमांक एमएच ३३ जी ४०५३ द्वारे ०१ ब्रास रेतीची वाहतूक करीत होता. त्याच्याकडे वाहतूक परवाना नव्हता. त्यामुळे सदर वाहतूक अवैधरित्या केल्याचे सिद्ध झाल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नियम ४८(७) व (८) च्या सुधारणेस अनुसरून अनधिकृत गौण खनिज व वाहतुकीच्या कामी वापरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.गैरअर्जदार वाहन चालकाने आपले लेखी बयान सादर केले. त्यानुसार सदर वाहन महादेव नानाजी बुद्धे रा. शंकरपूर यांच्या मालकीचे असल्याचे त्याने कबूल केले. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे नियम ४८ (७) व (८) अन्वये शास्ती म्हणून १ लाख रूपये व गौणखनिजाच्या बाजारमूल्याच्या ५ पट दंड म्हणजेच एकूण १२ हजार ५०० रू. व स्वामित्व धनाची रक्कम ४०० असे एकूण १ लाख १२ हजार ९०० रूपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. सदर रक्कम चालानद्वारे शासन जमा करण्यात यावी व वैयक्तिक जात मुचलका वाहनाच्या बाजारमूल्याच्या किमती एवढ्या रक्कमेचा उपविभागीय अधिकारी, देसाईगंज यांच्याकडून वैयक्तिक जात मुचलका मान्य करून तहसील कार्यालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावरून तालुक्यात रेतीची अवैैध वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार