धान कापणीला वेग : जिल्ह्यात हलक्या प्रतिच्या धान पिकाची कापणी अंतिम टप्प्यात असतानाच जड प्रतिच्या धान पिकाच्या कापणीला सुरूवात झाली आहे. बहुतांश भागात धान कापणीसाठी महिला मजूर उपलब्ध होत नसल्याने सरसकट बांधी महिला मजुरांना गुता पध्दतीने ठरवून दिली जात आहे. या पध्दतीनेच ग्रामीण भागात धान कापणी होत आहे. अशाच पध्दतीने धान कापत असताना आरमोरी तालुक्यातील एका शेतात महिला मजुरांचे हे दृश्य.
धान कापणीला वेग :
By admin | Updated: November 13, 2015 01:23 IST