शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

पालकमंत्रीपदाची जबाबदारी वडेट्टीवारांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:01 IST

गडचिरोलीकरांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ना.शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत. परंतू कोरोनाचा वाढलेला प्रसार पाहता ना.शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क ठेवणे कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गडचिरोलीकरांकडून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत होत आहे.गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. ना.शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत. परंतू कोरोनाचा वाढलेला प्रसार पाहता ना.शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क ठेवणे कठीण झाले आहे. गडचिरोली या आदिवासीबहुल व मागास जिल्ह्यात लॉककडाऊनमुळे तेंदूपत्ता व इतर रोजगार हातून हिरावल्या गेल्यास येथील नागरिकांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. ना.विजय वडेट्टीवार यांचे गडचिरोली जिल्ह्यासोबत लहानपणापासूनचे नाते आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविली आहे.ही जबाबदारी तात्पुरती असली तरी त्यांच्याकडेच पुढेही ही जबाबदारी असल्यास गडचिरोलीवासियांच्या अनेक समस्या शासनस्तरावर सोडविण्यास मदत मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक