शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पावसाच्या हजेरीने गडचिरोलीकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:13 PM

मृग नक्षत्र ओलांडल्यानंतरही पाऊस नसल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या गडचिरोलीकरांना सोमवारी सायंकाळी सुखद दिलासा मिळाला. दिवसा कडक ऊन पडत असल्याने पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना कडक उन्हाळ्याचा अनुभव येत होता. दुपारी १ वाजेपासून पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजेपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. अनेकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंदही लुटला.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मृग नक्षत्र ओलांडल्यानंतरही पाऊस नसल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या गडचिरोलीकरांना सोमवारी सायंकाळी सुखद दिलासा मिळाला. दिवसा कडक ऊन पडत असल्याने पावसाळ्याच्या दिवसातही नागरिकांना कडक उन्हाळ्याचा अनुभव येत होता. दुपारी १ वाजेपासून पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजेपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. अनेकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंदही लुटला.गडचिरोली सोबतच जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला. सोमवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार कुरखेडा तालुक्यात १.१ मिमी, एटापल्ली ४.१, धानोरा ४.१, कोरची ४.८, मुलचेरा ८.४, भामरागड ६.६ मिमी पाऊस पडला होता. दुपारी पुन्हा गडचिरोलीसह अनेक ठिकाणी पाऊस बरसला. जवळपास अर्ध्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.मागील वर्षी पडला १३१ मिमी पाऊस१७ जूनपर्यंत मागील वर्षी सुमारे १३१ मिमी पाऊस पडला होता. यावर्षी केवळ ६.७ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस उशीरा आला आहे. त्यामुळे पेरणीची कामे सुध्दा खोळंबली आहेत. शेतकरी मोठ्या पावसाची प्रतिक्षा करीत आहे.